Puja Bonkile
जगातील सर्वात मोठे वाळवंट हे आफ्रिकेतील सहारा आहे.
लिबीया देशाचा ९९ टक्के भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे.
हे ठिकाण सर्वात शुष्क म्हणून ओळखले जाते.
या वाळवंटामध्ये पाउस पडण्याची शक्यता फारच कमी असते.
हे ठिकाण उत्तर आफ्रिकेत येतो
पाण्याच्या टंचाइमुळे वाळवंट वाढत चालले आहे.