WPL 2023 उद्घाटनला सेलिब्रेटी परफॉर्मन्सने लावले 'चार चांद'

Pranali Kodre

वूमन्स प्रीमियर लीगला (WPL) 4 मार्च 2023 पासून सुरुवात झाली.

WPL 2023 Trophy | Dainik Gomantak

पहिल्याच डब्ल्यूपीएल हंगामाचा उद्घाटन सोहळा दणक्यात पार पडला.

WPL 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा उद्घाटन सोहळा झाला.

WPL 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

या उद्घाटन सोहळ्यात लोकप्रिय सेलिब्रेटिंचे परफॉरमन्सही पाहायला मिळाले.

Kiara Advani | Dainik Gomantak

यामध्ये बॉलिवूड स्टार कियारा अडवानी आणि क्रिती सेनन यांनीही परफॉर्म केले.

Kriti Sanon | Dainik Gomantak

त्याचबरोबर भारतीय वंशाचा कॅनडियन गायक एपी धिल्लोन यानेही परफॉर्मन्स दिला.

AP Dhillon | Dainik Gomantak

सेलिब्रेटी परफॉर्मन्सनंतर बीसीसीआयमधील अधिकारी आणि डब्ल्यूपीएल 2023 मधील पाचही संघांच्या कर्णधारांनी ट्रॉफीचे अनावरण केले.

WPL 2023 Captains | Dainik Gomantak

या उद्घाटनानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात सलामीचा सामना झाला.

Harmanpreet Kaur | Dainik Gomantak

या सामन्यात मुंबई इंडियन्सने 143 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली.

Mumbai Indians WPL | Dainik Gomantak
Smriti Mandhana | Dainik Gomantak