Women's Day: क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख बनवणाऱ्या महिला अँकर

Pranali Kodre

क्रिकेट समालोचन किंवा निवेदन या क्षेत्रात बरीच वर्षे पुरुषांचे वर्चस्व दिसून आले होते.

Sports Achoring | Dainik Gomantak

पण, गेल्या काही वर्षात अनेक महिलांनी याच क्षेत्रात आपली नवीन ओळख बनवली आहे.

Sanjana Ganesan | Dainik Gomantak

मंदीरा बेदी गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेट समालोचन क्षेत्रात कार्यरत आहे. तिने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये क्रिकेट अँकर आणि समालोचक म्हणून काम पाहिले आहे.

Mandira Bedi | Dainik Gomantak

मयंती लँगर हे देखील जवळपास घराघरात पोहचलेले नाव आहे. ती अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांदरम्यान अँकर म्हणून काम करताना दिसते.

Mayanti Langer | Dainik Gomantak

संजना गणेशन आयसीसी स्पर्धा असो, किंवा इतर आंतरराष्ट्रीय मालिका संजना गणेशननेही आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतल्या असून तिनेही या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sanjana Ganesan | Dainik Gomantak

आयपीएलमधून ओळख मिळालेली शिवानी दांडेकर अभिनेत्री जरी असली, तरी तिने क्रिकेट होस्ट म्हणूनही ओळख बनवली आहे. तिने २०१९ वर्ल्डकपमध्येही होस्ट म्हणून काम पाहिले होते.

Shibani Dandekar | Dainik Gomantak

न्यूझीलंडची लॉरा मॅकगोल्ड्रिक एक उत्तम क्रीडा अँकर म्हणून प्रसिद्ध आहे. ती न्यूझीलंडचा क्रिकेटपटू मार्टिन गप्टीलची पत्नी आहे.

Laura McGoldrick | Dainik Gomantak

पाकिस्तानच्या झैनाब अब्बास हिनेही क्रिकेट अँकर म्हणून मोठे नाव कमावले असून ती अनेक स्पर्धांमध्ये अँकरिंग करताना दिसते.

Zainab Abbas | Dainik Gomantak
Amelia Kerr | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी