Sameer Panditrao
स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रेरणा, स्त्री म्हणजे सृजनशीलता!
ती आहे म्हणून, सारे विश्व आहे; ती आहे म्हणून, घर आहे; ती आहे म्हणून, सुंदर नाती आहेत; आणि केवळ ती आहे म्हणून, नात्यांमध्ये प्रेम आहे.
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात करणारी, साथ देणारी, आणि तुमच्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम.
प्रत्येक स्त्रीचे यश दुसऱ्या स्त्रीसाठी प्रेरणा असावे.आपण सर्वात मजबूत असतो जेव्हा आपण एकमेकांना प्रोत्साहित करतो.
प्रत्येक कणखर स्त्रीच्या मागे एक जिद्दीची गोष्ट असते.
ज्या प्रत्येक ठिकाणी निर्णय घेतले जात आहेत, स्त्रिया तिथे असल्या पाहिजेत.
नारी फक्त प्रेम करणारी नाही, ती मृदु, ठाम आणि धैर्यशील आहे.
जगातील प्रत्येक संकट तिने सहन केले आणि आपले कर्तव्य निभावले.