Periods: 'या' पदार्थांमुळे पीरियड्सचा त्रास होईल कमी..

दैनिक गोमन्तक

पीरियड्समध्ये पोटात होणाऱ्या वेदनांचा मुली आणि महिलांना दर महिन्याला सामोरे जावे लागते.

Periods Pain | Dainik Gomantak

अशात जर तुम्ही तुमच्या आहारात काही पोषक पदार्थांचे सेवन केल्याने, यात होणारा त्रास कमी होईल.

Periods Pain | Dainik Gomantak

रक्ताच्या कमतरतेमुळे पोटात दुखणे, अशात हिरव्या पालेभाज्या आयरनची कमतरता दूर करतात.

Periods Pain | Dainik Gomantak

पीरियड्समध्ये ज्यांना खूप जास्त वेदना होत असेल, त्यांनी दही आणि भात या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने वेदनापासून आराम मिळेल.

Curd and Rise | Dainik Gomantak

व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियमच्या कमीमुळे ओटीपोटात दुखते, तसेच क्रॅम्पही येतात अशात तुम्ही अननस, केळी व किवी यांचे सेवन करावे.

Pineapple and Kiwi | Dainik Gomantak

पीरियड्स दरम्यान कॅल्शियमसाठी तुम्ही दूध-दही आणि पनीरचे सेवन करु शकतात.

Paneer and Curd | Dainik Gomantak

पीरियड्समध्ये होणाऱ्या क्रॅम्प्ससाठी तुम्ही अंडे खा, यामध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई असते यामुळे क्रॅम्प्सपासून आराम मिळेल.

Ege | Dainik Gomantak

चॉकलेटमध्ये फायबर आणि मॅग्नेशियम तसेच, 85 टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेले चॉकलेट खावे.

chocolate | Dainik Gomantak

पीरियड्स दरम्यान कॅमोमाइल चहा घेतल्याने पोटदुखी कमी होऊ शकते आणि कॅमोमाइल चहा आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.

Chamomile Tea | Dainik Gomantak
Dainik Gomantak