Kavya Powar
आज 10 पैकी 8 महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास असतो.
पण त्याआधी PCOS ची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे.
1. अनियमित पीरियड्स किंवा पीरियड्स न येणे
2. अनियमित ओव्हुलेशन किंवा गरोदर राहण्यात अडचण येणे
3. केसांची जास्त वाढ; सहसा चेहरा, छाती आणि पाठीवर जास्त केस येणे
4. PCOS मुळे वजन वाढणे
5. केस पातळ होणे आणि गळायला लागणे