Puja Bonkile
मासिक पाळीत महिलांना अनेक वेदना सहन कराव्या लागतात.
या काळात केळी आणि केवी खाल्यास वेदना कमी होतात.
अननस खाल्यास होणाऱ्या वेदना कमी होतात.
लो फॅट दह्याचे सेवन करावे
डार्क चॉकलेट खाल्याने वेदना आणी तणाव कमी होतो.
या काळात हिरव्या भाजीपाल्याचे सेवन करावे.
टरबुज, खरबुज यासारख्या फळांचे सेवन करावे.