हिवाळ्यात 'Dry Skin' ची समस्या अशी करा दूर

Puja Bonkile

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Dry Skin Care | Dainik Gomantak

गरम पाणी

त्वचा स्वच्छ करण्यासाठी जास्त गरम पाणी वापरू नका.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर वापरावे

मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचा कोरडी पडत नाही.

Cold Cream For Skin | Dainik Gomantak

योगा करावा

योग्या केल्याने त्वचा चांगली राहते.

yoga | Dainik Gomantak

सुती कपडे घालवे

सुती कपडे घातल्यास त्वचा कोरडी पडत नाही.

Clothes | Dainik Gomantak

गुलाब जल लावावे

त्वचा कोरडी झाली असेल तर गुलाब जल वापरू शकता.

Rose Water | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा