Winter Skin Care: 5-सूत्री फॉर्म्युला, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणार नाही, खाज येणार नाही!

Sameer Amunekar

डीप मॉइश्चरायझिंग

जाड टेक्स्चर असलेले बॉडी बटर किंवा क्रीम वापरा. आंघोळीनंतर त्वचा अजून थोडी ओलसर असताना क्रीम लावल्यास ओलावा जास्त काळ टिकतो.

Winter Skin Care | Dainik Gomantak

गरम पाण्याचा वापर कमी करा

खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेलं काढून टाकते. त्यामुळे कोमट पाण्याने कमी वेळात आंघोळ करा. सौम्य, मॉइश्चर-लॉक तत्त्व असलेले बॉडीवॉश वापरा.

Winter Skin Care | Dainik Gomantak

हायड्रेशन

भरपूर पाणी, नारळपाणी, सूप किंवा हर्बल टी घ्या. शरीरात पाणी कमी झालं की त्वचा लगेच कोरडी वाटते.

Winter Skin Care | Dainik Gomantak

योग्य स्क्रबिंग

आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरल्याने मृत त्वचेचे थर निघून मॉइश्चरायझर चांगलं शोषलं जातं.

Winter Skin Care | Dainik Gomantak

गुलाबपाणी

झोपण्यापूर्वी हात-पायांवर ग्लिसरीन + गुलाबपाणी किंवा ओव्हरनाइट मॉइश्चर क्रीम लावा. आवश्यक असल्यास कापडी ग्लोज किंवा सॉक्स घाला.

Winter Skin Care | Dainik Gomantak

नारळ किंवा बदामाचे तेल वापरा

आंघोळीच्या आधी थोडेसे कोमट नारळतेल किंवा बदामतेल त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ राहते आणि खाज कमी होते.

Winter Skin Care | Dainik Gomantak

भरपूर पाणी + व्हिटॅमिन ई

दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्या. बदाम, सूर्यमुखी बिया, अवोकॅडो यांसारखे व्हिटॅमिन ईयुक्त पदार्थ त्वचेचा कोरडेपणा दूर करतात.

Winter Skin Care | Dainik Gomantak

कुटुंबासोबत आजच 'भोगवे' समुद्रकिनाऱ्याला भेट द्या

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा