Benefits of Hing: हिंग 'या' आजारांवर रामबाण उपाय

दैनिक गोमन्तक

आपल्या आहारात हिंगाचा वापर केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात.

Benefits of Hing | Dainik Gomantak

हिवाळ्यात होणाऱ्या आजारांवर हिंगाचा वापर केल्याने आरोग्यसंबंधित समस्या बऱ्या होतील.

Benefits of Hing | Dainik Gomantak

पचनाच्या समस्यांसाठी हिंग उत्तम इलाज आहे, ब्लोटिंग, गॅस, इरिटेबल बोवेल सिंड्रोममध्ये अशा समस्या असल्यास हिंगाचे सेवन करा.

Benefits of Hing | Dainik Gomantak

दातदुखी होत असल्यास हिंगाचा वापर करा, हिंग वाढलेल्या बॅक्टेरियाला कंट्रोल करतो.

Benefits of Hing | Dainik Gomantak

पीरीयड्समध्ये होणार्‍या त्रास कमी करण्यासाठी हिंग उपाययुक्त आहे.

Benefits of Hing | Dainik Gomantak

तसेच, महिलांना नियमित पाळी येत नसल्यास त्यांनी हिंग खावे, त्याने पाळीसंबंधित समस्या दूर होतील.

Benefits of Hing | Dainik Gomantak

जास्त तापामध्ये हिंग खाल्ल्याने आराम मिळतो, तसेच तापात होणारा त्रासही कमी होतो.

Benefits of Hing | Dainik Gomantak

हिंगाचे सेवन केल्याने न्यूमोनियामध्ये आराम मिळतो आणि कफही कमी होतो.

Benefits of Hing | Dainik Gomantak

रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी हिंगाचे सेवन करावे.

Benefits of Hing | Dainik Gomantak
Dainik Gomantak