Puja Bonkile
हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे आरोग्यदायी असते.
आईस्क्रीम खाणं लहानासह सगळ्यांनाच आवडते. पण हिवाळा आला की आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो.
उन्हाळ्यात आइस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडते.
हिवाळ्यात आइस्क्रीम खाल्ल्यामुळे तुमचे नुकसान होत नाही, तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
आइस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील उष्णता वाढवण्याचं काम करते.
घसा खवखवत असल्यास तुम्ही आइस्किम खाऊ शकता.
आईस्क्रीम खाल्ल्याने तणाव कमी होतो.
आईस्क्रीम दुधापासून बनते आणि दुधात प्रथिने आढळतात. प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू, त्वचा, हाडांसाठी फायदेशीर असतात.
ओमेगा 3 मेंदू, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे तर व्हिटॅमिन डी शरीराच्या हाडांसाठी महत्त्वपूर्ण आहे