Puja Bonkile
दुधासोबत पिस्ता खाल्यास त्याची चव अधिक वाढते.
पण पिस्ता खाताना वेळेची काळजी घ्यावी
रोज रिकाम्यापोटी भिजवलेले पिस्ता खाणे आरोग्यदायी असते.
पिस्त्याचा गुणधर्म गरम असल्याने तो सर्दी कमी करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन बी ६ आणि जिंक असते.
इम्युनिटी वाढवण्यास मदत करते.
संसर्ग दूर होतात.
पोटासंबंधित आजार दूर होतात