Sameer Amunekar
रताळ्यात नैसर्गिक उष्णता निर्माण करणारे घटक असतात, जे थंडीच्या दिवसांत शरीराला उब देतात.
व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे सर्दी, खोकला आणि फ्लूपासून संरक्षण मिळते.
भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठता टाळली जाते आणि पोट स्वच्छ राहते.
रताळी कार्बोहायड्रेट्सची उत्तम स्त्रोत असल्याने शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
थंडीत कोरडी पडणारी त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत करते.
कमी चरबी आणि जास्त फायबरमुळे पोट भरलेले राहते व अनावश्यक भूक कमी होते.
पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.