Puja Bonkile
हिवाळ्यात तीळाचे लाडू खाणे आरोग्यदायी असते.
हिवाळ्यात तीळाचे पदार्थ खाणे आरोग्यदायी असते.
तीळ आणि तीळाचे पदार्थ खाल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.
तीळामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, यासारखे अनेक घटक असतात.
तीळ खाल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.
तीळ खाल्याने हिवाळ्यात अनेक आजार दूर राहतात.