Puja Bonkile
हिवाळ्यामध्ये घरात तुळस लावल्यासअनेक फायदे मिळतात.
हिवाळ्यात सर्दी आणि खोकला अनेक लोकांना होतो.
तुम्ही घरात तुळशीचे रोप लावल्यास या समस्या कमी होऊ शकतात.
तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
तुळशीला हिंदु धर्मात देखील खुप महत्व आहे.
तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्यास सर्दी कमी होते.