Jaggery Benefits: हिवाळ्यात गूळापासून बनवलेल्या पदार्थांचा घ्या आस्वाद

Puja Bonkile

हिवाळ्यात गुळाची पुरी खायला स्वादिष्ट लागते.

puri | Dainik Gomantak

तिळ,शेंगदाणाआणि गुळापासून बनवलेले पदार्थ खावेत.

chikki | Dainik Gomantak

गुळ-खोबऱ्यापासून बनवलेले लाडू आरोग्यदायी असतात.

laddu | Dainik Gomantak

गुला पासून अनेक पदार्थ बनवले जातात.

Jaggery | Dainik Gomantak

गुळापासून बनवलेली वडी आरोग्यदायी असते.

vadi | Dainik Gomantak

तिळ गुळ पोळी हिवाळ्यात खाणे उत्तम मानले जाते.

gul chapati | Dainik Gomantak

उन्नियप्पम नारळ, केळी, तांदूळ आणि गूळ टाकून केला जातो.

Unniyappam | Dainik Gomantak

हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने रोगप्रितिकार शक्ती वाढते.

Jaggery | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.