दैनिक गोमन्तक
हिवाळा आला म्हणजे थंडीमुळे काही लोक आंघोळ करणे टाळतात.
रोज आंघोळ केल्याने दिवसभर फ्रेशही तर वाटते, त्यासोबतच आरोग्यासाठीही चांगले असते.
आंघोळ करणे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते, पाण्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते.
तुम्हाला माहित आहे का? आंघोळ केल्याने रक्तदाब चांगला राहतो, त्यामुळे हृदय आणि होण्याऱ्या आजारांचा धोका देखील कमी होतो.
आंघोळ न केल्याने केस तेलकट राहता त्यामुळे कोंड्याच्या समस्या उभ्दवतात.
रोज आंघोळ केल्याने चेहऱ्यावर घाण आणि बॅक्टेरिया वाढत नाहीत.
हिवाळ्यात खरे तर रोज गरम पाणीने आंघोळ केल्याने शरीराचा ताण आणि सांधेदूखीचा त्रासही कमी होतो.