Kavya Powar
कधी कधी असे होते की घरातले WiFi स्लो चालते
अनेक वेळा स्लो इंटरनेटमुळे तुमचे काम अपूर्ण राहू शकते.
WiFi स्लो चालायला लागल्यावर तुमचा डेटा प्लॅन चेक करा
तुमचा प्लॅन अमर्यादित असल्यास, तुम्ही तुमच्या प्रोव्हायडरकडे स्लो इंटरनेटची तक्रार करावी.
जर तुम्ही राउटर योग्य ठिकाणी इन्स्टॉल केले नसेल तर तुम्हाला चांगला स्पीड मिळणार नाही.
राउटर कोपऱ्यात ठेवू नका,जिथे चांगली रेंज असेल तिथेच ठेवा.
कधीकधी VPN मुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. तुम्हाला VPN ची आवश्यकता नसल्यास ते काढून टाका