फ्रिजमध्ये दूध ठेवतांना कोणती काळजी घ्यावी?

Puja Bonkile

दूधाची काळजी

दूध फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.

Dainik Gomantak

दरवाजच्या बाजूला ठेऊ नका

फ्रिजमध्ये दूध दरवाजच्या बाजूला ठेऊ नका.

Dainik Gomantak

आतील बाजूस ठेवावे

दूध हे नेहमी फ्रिजच्या आतील बाजूस ठेवावे

Dainik Gomantak

झाकून ठेवावे

फ्रिजमध्ये दूध नेहमी झाकून ठेवावे

milk benefits | Dainik Gomantak

दूध चांगले राहते

त्यामुळे दूध खराब होणार नाही.

milk | Dainik Gomantak

चव बदलत नाही

दूध झाकून ठेवल्याने त्याची चव बदलत नाही.

Milk | Dainik Gomantak

अधिक काळ दूध टिकते

फ्रिजमध्ये अधिक काळ दूध टिकून राहते.

Milk | Dainik Gomantak
Monsoon Care Tips | Dainik Gomantak