दैनिक गोमन्तक
दरवर्षी 8 जूनला महासागरांविषयी जागरुकता वाढवण्यसाठी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो.
2023 च्या जागतिक महासागर दिनाची Planet Ocean: Tides Are Changing ही थीम आहे.
सागरी पर्यावरणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
पृथ्वीचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे
वाढत्या प्रदूषणाचा परिणाम सागरी पर्यावरणावर देखील होत आहे
समुद्र जवळजवळ 50 टक्के ऑक्सीजन तयार करतो
समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आढळून येते त्यामुळे सागरी पर्यावरण महत्वाचे ठरते.