जागतिक होमिओपॅथी दिनाचे जाणुन घ्या महत्व

Puja Bonkile

दरवर्षी 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो.

World Homeopathy day | Dainik Gomantak

 हा दिवस साजरा करण्यामागचे एकमेव ध्येय म्हणजे लोकांना होमिओपॅथीची जाणीव करून देणे

World Homeopathy day | Dainik Gomantak

होमिओपॅथी पद्धतीमुळे कोणतीही हानी होत नसली तरी तिच्या औषधांची किंमतही फारशी नाही. 

World Homeopathy day | Dainik Gomantak

होमिओपॅथी मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यासाठी आवश्यक भविष्यातील धोरणे आणि त्यातील आव्हाने समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

World Homeopathy day | Dainik Gomantak

होमिओपॅथीचा सरासरी व्यावसायिक यशाचा दर वाढवताना, शिक्षणाच्या गुणवत्तेवरही भर देण्याची गरज आहे.

World Homeopathy day | Dainik Gomantak

होमिओपॅथी हा शब्द homo आणि pathos या ग्रीक शब्दांपासून आला आहे

World Homeopathy day | Dainik Gomantak

स्त्रीरोग, मायग्रेन, मानसिक रोग, कर्करोग, एड्स, त्वचा रोग, मधुमेह, रक्त संबंधित रोग, किडनी स्टोन, संधिवात, हाडांची जळजळ, लहान मुलांशी संबंधित सर्व रोग नाहीसे होतात. 

World Homeopathy day | Dainik Gomantak

आजच्या काळात होमिओपॅथी खूप लोकप्रिय आहे.

World Homeopathy day | Dainik Gomantak

जगभरातील लोक या पद्धतीला खूप महत्त्व देतात. 

World Homeopathy day | Dainik Gomantak
urak | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.