हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का वापरतात?

Puja Bonkile

सर्व हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या बेडशीट वापरल्या जातात

White Bedsheet In Hotel Roomes | Dainik Gomantak

पण यामागे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का

White Bedsheet In Hotel Roomes | Dainik Gomantak

स्वच्छ

पहिले कारण म्हणजे ते स्वच्छ करणे सोपे असते.

White Bedsheet In Hotel Roomes | Dainik Gomantak

ब्लीच

एकाच वेळी ब्लीच वापरून धुता येते.

White Bedsheet In Hotel Roomes | Dainik Gomantak

रंगीत बेडशीट

पण बेडशीट रंगीत असेल तर त्यांचा रंग फिकट पडू शकतो.

White Bedsheet In Hotel Roomes | Dainik Gomantak

पांढऱ्या बेडशीट

पांढऱ्या बेडशीटबाबत असे होत नाही.

White Bedsheet In Hotel Roomes | Dainik Gomantak

कमी किंमत

तसेच कमी किंमतीत जाड बेडशीट मिळतात. तसेच पांढरा रंग हा लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो.

White Bedsheet In Hotel Roomes | Dainik Gomantak

शिमला मिरची तिखट का नसते?

capsicum | Dainik Gomantak
येथे क्लिक करा