सर्दी-खोकल्यात आवाज का बदलतो? माहिती नसेल असे आहे कारण

Akshata Chhatre

आवाज

तुम्ही कधी विचार केला आहे का, की सर्दी-खोकला झाल्यावर तुमचा आवाज अचानक जड, कर्कश किंवा वेगळाच का वाटू लागतो?

voice change|cold and cough | Dainik Gomantak

प्रक्रियेचा परिणाम

खरेतर, हे घशाच्या आत चालू असलेल्या एका साध्या प्रक्रियेचा परिणाम आहे.

voice change|cold and cough | Dainik Gomantak

व्हायरल इन्फेक्शन

जेव्हा शरीराला व्हायरल इन्फेक्शन होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम आवाज निर्माण करणाऱ्या स्वर-तंतूंवर होतो

voice change|cold and cough | Dainik Gomantak

लॅरिंजायटिस

सूज आल्यामुळे या तंतू जाड आणि जड होतात, ज्याला वैद्यकीय भाषेत लॅरिंजायटिस म्हणतात.

voice change|cold and cough | Dainik Gomantak

खोल आवाज

गिटारची जाड तार जसा खोल आवाज काढते, त्याचप्रमाणे सूजलेल्या तंतूंचा कंपन वेग कमी होतो, ज्यामुळे आवाज जड येतो.

voice change|cold and cough | Dainik Gomantak

कफ

याशिवाय, घशात जमा झालेला कफ या तंतूंवर एक थर तयार करतो, ज्यामुळे ते मोकळेपणाने कंपन करू शकत नाहीत.

voice change|cold and cough | Dainik Gomantak

वारंवार खोकणे

वारंवार खोकणे किंवा घसा साफ करण्याची सवय या समस्येला अधिक वाढवते. आवाज लवकर बरा करण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि घशाला आराम द्या.

voice change|cold and cough | Dainik Gomantak

तणाव दूर होतो, डोळे चांगले राहतात; रोज अंडी खाल्ल्याने होतात अगणित फायदे

आणखीन बघा