प्लॅस्टिकच्या कपवर लाइन्स का असतात?

Puja Bonkile

प्लॅस्टिकच्या कपचा वापर अनेक लोक करत असतात.

plastic cups | Dainik Gomantak

प्लॅस्टिकच्या कप वापरल्यानंतर फेकता येतो.

plastic cups | Dainik Gomantak

यामुळे अनेक ठिकाणी पार्टीमध्ये या कपचा वापर केला जातो.

plastic cups | Dainik Gomantak

पार्टीमध्ये तुम्ही अनेक वेळा लाल कप पाहिले असेल.

plastic cups | Dainik Gomantak

या प्लॅस्टिकच्या कपवर रेषा असतात.

plastic cups | Dainik Gomantak

या रेषा फक्त डिझाइन नसून वॉशिंग्टन रिपोर्टनुसार या रेषा हाताून कप निसटू नये म्हणून असतात.

plastic cups | Dainik Gomantak

तर काही लोक याचा वापर पदार्थ मोजण्यासाठी करतात.

plastic cups | Dainik Gomantak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak