गोमन्तक डिजिटल टीम
मरीन ड्राइव्ह हे मुंबई शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
हे 1920 च्या आसपास बांधले गेले.
येथील दगडांचा आकारही पर्यटकांना आकर्षित करतो.
या दगडांना टेट्रापॉड म्हणतात.
निसर्गामुळे हे दगड इथे नाहीत हे दगड या ठिकाणी आणण्यात आले.
टेट्रापॉड कॉंक्रिटपासून बनवले जातात. हे इंटरलॉक करून मरीन ड्राइव्हवर ठेवलेले आहेत.
ते लाटा कमकुवत करण्याचे काम करतात.
मजबूत लाटांपासून शहराचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत