Puja Bonkile
पीओपी मूर्ती साच्यापासून तयार करतात.
त्यामुळे गणपतीची मुर्ती झटपट तयार होते.
पीओपीची मूर्ती कितीही उंच बनवणे शक्य असते.
मातीच्या मूर्तीपेक्षा ती टीकायलाही मजबूत असते.
शिवाय वजनाने हलकी असल्याने हाताळणेही सोपे असते.
तर शाडूच्या मूर्ती पीओपीच्या मुर्तीपेक्षा जड असतात.
मातीची असल्याने ती काळजीपूर्वक हाताळावी लागते.
या मूर्ती फार उंच बनवता येत नाहीत.
शिवाय, माती महाग मिळते परिणामी मूर्तीची किंमतही वाढते.
गणपती बाप्पा मोरया...! अर्थ काय