गोमन्तक डिजिटल टीम
तुम्ही सर्वजण वाहने चालवत असाल, त्यामुळे रस्त्यावर जाणे नक्कीच झाले असेल.
अशा परिस्थितीत तुम्ही गाडी चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना दुभाजक पाहिला असेलच.
हे डिव्हायडर विशिष्ट रंगात रंगवलेले आहेत हे तुमच्या लक्षात आले का?
डिव्हायडर हा काळ्या आणि पिवळ्या रंगात रंगवलेला आहे, पण का?
याचे मुख्य कारण म्हणजे पांढरा, आणि पिवळा रंग जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित करतो.
रात्रीच्या वेळी प्रकाश परावर्तित व्हावा त्यामुळे डिव्हायडर फक्त त्याच रंगांनी रंगवले जातात.
म्हणूनच जगभरातील डिव्हायडर पिवळे, काळे आणि पांढरे रंगाने रंगविले जाते.