गरोदरपणात मटण का खाऊ नये? वाचा

Kavya Powar

गर्भधारणा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये महिलांना खाण्यापिण्याची आवश्यक काळजी घ्यावी लागते.

Pregnancy Food | Dainik Gomantak

आईची थोडीसा निष्काळजीपणा देखील मुलाचे नुकसान करू शकते.

Pregnancy Food | Dainik Gomantak

मटण खाण्याचे तोटे

गरोदरपणात मटण खाण्याचे अनेक तोटे आहेत.

Pregnancy Food | Dainik Gomantak

नुकसान

गरोदरपणात मटण खाल्ल्याने बाळ आणि आई दोघांचेही नुकसान होते.

Pregnancy Food | Dainik Gomantak

चांगले शिजलेले

जर मटण खायचेच असेल तर ताजे आणि चांगले शिजलेले असावे

Pregnancy Food | Dainik Gomantak

विषबाधा

यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो

Pregnancy Food | Dainik Gomantak

डॉक्टरांचा सल्ला

गरोदरपणात मटण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

Pregnancy Food | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak