Puja Bonkile
मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्यास स्फोट होऊ शकतो.
जास्तवेळ फोनवर बोलल्यास मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
सारखे गेम खेळत असाल तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
सतत इंटरनेट सुरू ठेवल्यास मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
हलक्या क्वॉलिटिची बॅटरी वापरल्यास मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
उन्हात फोन ठेवल्यास मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.