मंत्रपुष्पांजली पूजेच्या शेवटीच का म्हटली जाते?

Akshata Chhatre

फुलांना विशेष स्थान

हिंदू धर्मातील प्रत्येक पूजाविधीमध्ये फुलांना विशेष स्थान दिले गेले आहे.

meaning of Mantrapushpanjali in puja | Dainik Gomantak

श्रद्धा आणि प्रेम

जेव्हा भक्त आपल्या हृदयातील श्रद्धा आणि प्रेमाने देवाला फुल अर्पण करतो, तेव्हा त्या कृतीला अधिक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते.

meaning of Mantrapushpanjali in puja | Dainik Gomantak

मंत्र पुष्पांजली

याच भावनेतून "मंत्र पुष्पांजली" उच्चारली जाते. ‘मंत्र’, ‘पुष्प’ आणि ‘अंजली’ या तीन शब्दांचा संगम म्हणजे मंत्र पुष्पांजली

meaning of Mantrapushpanjali in puja | Dainik Gomantak

विधीला पूर्णता

जिथे भक्त विशेष मंत्रांचा जप करून देवाला फुल अर्पण करतो. पूजेच्या शेवटी हा मंत्र म्हटला जातो, ज्यामुळे संपूर्ण विधीला पूर्णता मिळते.

meaning of Mantrapushpanjali in puja | Dainik Gomantak

देवाचे ध्यान

भक्त आपल्या हातात फुल घेऊन उभा राहतो, देवाचे ध्यान करतो आणि मंत्रोच्चार पूर्ण झाल्यावर ते फुल देवाच्या चरणी ठेवतो.

meaning of Mantrapushpanjali in puja | Dainik Gomantak

देव प्रसन्न होतात

असे मानले जाते की या कृतीमुळे देव प्रसन्न होतात, भक्ताचे मन शुद्ध होते आणि जीवनात सुख-समाधानाची अनुभूती मिळते.

meaning of Mantrapushpanjali in puja | Dainik Gomantak

कृतज्ञता

मंत्र पुष्पांजली हे केवळ देवाला अर्पण केलेले फुल नसून भक्ताचा नम्र अभिवादन, कृतज्ञता आणि प्रार्थना यांचे प्रतीक आहे.

meaning of Mantrapushpanjali in puja | Dainik Gomantak

भरपूर चीडचीड होतेय? अन्नात 'हे' बदल करून बघा

आणखीन बघा