दारू नेहमी काचेच्या ग्लासमधूनच का पितात?

Kavya Powar

सध्या दारू पिणे ही अतिशय सामान्य बाब बनली आहे

Drinking in Glass Facts | Dainik Gomantak

पाण तुम्हाला माहितीये का, दारू नेहमी काचेच्या ग्लासमध्येच का पिली जाते?

Drinking in Glass Facts | Dainik Gomantak

मनोवैज्ञानिक कारण

यामागे एक मनोवैज्ञानिक कारण आहे

Drinking in Glass Facts | Dainik Gomantak

जाहिरात

जाहिरातींमध्ये मद्य दिसावे यासाठी काचेचे ग्लास वापरले जातात

Drinking in Glass Facts | Dainik Gomantak

अनुकरण

त्यानंतर दारू काचेच्या ग्लासमध्येच दारू पिण्याची प्रथा पडली

Drinking in Glass Facts | Dainik Gomantak

धातूचा ग्लास

इतर धातूच्या ग्लासमधून शक्यतो दारू पिऊ नये असे मानले जाते

Drinking in Glass Facts

स्टील ग्लास

स्टीलच्या ग्लासमधून दारू प्यायल्याने शरीरात रासायनिक प्रक्रिया होते असे म्हटले जाते

Drinking in Glass Facts | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...