'गोमंतक' ते 'गोवा'; नाव बदलण्यामागे काय आहे रहस्य? वाचा इतिहास

Akshata Chhatre

गोव्याचा प्राचीन इतिहास

भारताचे सर्वात सुंदर राज्यांपैकी एक असलेल्या गोव्याचा प्राचीन इतिहास मनोरंजक आहे.

Gomantak to Goa history | Dainik Gomantak

गोमंतक

प्राचीन काळात गोव्याला 'गोमंतक' या नावाने ओळखले जात असे.

Gomantak to Goa history | Dainik Gomantak

महाभारत

पौराणिक ग्रंथांनुसार, विष्णूचा अवतार असलेल्या परशुरामाने आपले परशू किंवा बाण वापरून समुद्रातून ही भूमी तयार केली होती, असा उल्लेख महाभारतात आढळतो.

Gomantak to Goa history | Dainik Gomantak

गोवापुरा

प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये या प्रदेशाला गोपकपट्टण, गोवपुरी आणि गोमंचला यांसारख्या नावांनी ओळखले जाई, तर मांडवी नदीजवळ असलेल्या बंदर शहराला 'गोवे' किंवा 'गोवापुरा' म्हटले जाई.

Gomantak to Goa history | Dainik Gomantak

पोर्तुगीज बंदर

पोर्तुगीजांनी या बंदर शहराचे नाव म्हणजेच 'गोवा' हे त्यांच्या नियंत्रणाखालील संपूर्ण प्रदेशाला लागू केले.

स्वतंत्र गोवा

१९६१ मध्ये पोर्तुगीज राजवटीतून गोवा स्वतंत्र झाल्यावरही हेच नाव कायम राहिले आणि १९८७ मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला.

Gomantak to Goa history | Dainik Gomantak

केळीचे साल फेकून देताय? थांबा! 'हे' 5 ब्यूटी सिक्रेट्स वाचून व्हाल थक्क

आणखीन बघा