12 वस्तूंचाच डझन का? लपलेय प्राचीन मिसर आणि रोमचे गणित!

Akshata Chhatre

१२ वस्तू

आपण रोजची अंडी, केळी किंवा मिठाई 'डझन' मध्ये मोजतो, पण या डझनमध्ये नेहमी १२ वस्तूच का असतात?

origin of dozen| why 12 in dozen | Dainik Gomantak

दशांश प्रणाली

यामागे एक रंजक इतिहास आहे. आज आपण १० वर आधारित दशांश प्रणाली वापरतो.

origin of dozen| why 12 in dozen | Dainik Gomantak

१२ वर आधारित प्रणाली

पण प्राचीन इजिप्त, रोम आणि बॅबिलोन सारख्या सभ्यता १२वर आधारित प्रणाली वापरायच्या.

origin of dozen| why 12 in dozen | Dainik Gomantak

विभागणे सोपे

कारण एका वर्षात १२ महिने, घड्याळात १२ तासांचे चक्र आणि एका गोलाला १२ समान भागांमध्ये विभागणे सोपे होते.origin of dozen| why 12 in dozen

origin of dozen| why 12 in dozen | Dainik Gomantak

सोयीस्कर

गणितीय दृष्ट्याही १२ खूप सोयीस्कर आहे, कारण त्याला २, ३, ४ आणि ६ ने सहज भागले जाऊ शकते. त्यामुळे व्यापारी आणि बाजारात वस्तूंची विभागणी करणे आणि हिशेब ठेवणे सोपे झाले.

origin of dozen| why 12 in dozen | Dainik Gomantak

एक डझन

यामुळेच १२ वस्तूंना एकत्र ठेवून 'एक डझन' म्हणण्याची प्रथा सुरू झाली.

origin of dozen| why 12 in dozen | Dainik Gomantak

बेकर्स डझन

विशेष म्हणजे, पूर्वी इंग्लंडमध्ये 'बेकर्स डझन' म्हणून १३ वस्तू देण्याची पद्धत होती, जिथे १३वा तुकडा बोनस म्हणून दिला जाई.

origin of dozen| why 12 in dozen | Dainik Gomantak

20 फुटांचा नरकासुर! गोव्यात रंगणार रोषणाई आणि जल्लोषाचा थरार

आणखीन बघा