Akshata Chhatre
चाणक्य नीतीमध्ये विवाहित पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होण्याची कारणे अतिशय स्पष्टपणे सांगितली आहेत.
कमी वयात लग्न होणे, शारीरिक समाधानाचा अभाव आणि मुलांचा जन्म ही काही प्रमुख कारणे मानली जातात.
शारीरिक संबंधांमध्ये समाधान नसल्यास वैवाहिक जीवनातील जवळीक कमी होते. यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव आणि दुरावा निर्माण होतो.
काही वेळा मुलांच्या जन्मानंतर पत्नीचे सर्व लक्ष मुलावर केंद्रित होत असल्याने पतीला दुर्लक्ष झाल्यासारखे वाटू शकते, पण ही परिस्थिती सहसा तात्पुरती असते.
चाणक्यांच्या मते, विवाहबाह्य संबंध केवळ पती-पत्नीच्या विश्वासावर घाला घालत नाहीत, तर संपूर्ण वैवाहिक बंधन ढासळवतात.
एकदा स्थिरता आल्यानंतर, अनेकदा इच्छांमध्ये बदल होतो आणि इतर व्यक्तीकडे आकर्षण निर्माण होऊ शकते.
अडचणींपासून पळून जाण्यापेक्षा संवादाद्वारे त्या सोड वल्यास विवाह अधिक मजबूत होऊ शकतो.