Kavya Powar
तुम्ही झोपेतून उठताच तुमच्या डोक्यात जडपणा आणि मानेमध्ये जडपणा जाणवतो का?
मग यामागील कारण जाणून घेणे गरजेचे आहे.
रात्री उशिरा झोपणे हे त्यापैकी एक कारण असू शकते
अति तणाव घेत असाल तर सकाळी तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास देखील हा त्रास होतो
उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करणे हे एक महत्वाचे कारण असू शकते
यासाठी आपली जीवनशैली सुधारून मेडिटेशन करणे फायदेशीर ठरू शकते