PERIODS उशीरा का येतात? जाणून घ्या कारणं

Priyanka Deshmukh

अति व्यायाम वारंवार मासिक पाळी चुकण्यास कारणीभूत घटकांपैकी हे एक आहे. अति जड वजन उचलल्यामुळे देखील मासिक पाळी चुकते.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak

थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम किंवा अतिक्रियाशील झाल्यामुळे स्त्रीला अनियमित मासिक पाळी येऊ शकते. थायरॉईडच्या औषधांमुळे अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak

ओव्हरी सिंड्रोममुळे स्त्रीची मासिक नेहमीकरता जावू शकते. 40 ते 55 वयोगटातील महिलांवर याचा परिणाम होतो.यामुळे तुमची प्रजनन क्षमता कमी होत असल्याचे सूचित होते.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak

अनियमित मासिक पाळीच्या समस्यांचा त्रास मधुमेह, सेलिआक रोग आणि काही प्रकारच्या आतड्यांसंबंधी समस्या असलेल्या लोकांना जास्त होतो.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak

तुमच्या वयानुसार कमी वजनामुळे ओव्हुलेशनसारख्या महत्त्वाच्या शारीरिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak

जेव्हा एखादी स्त्री अत्यंत तणावाखाली असते तेव्हा तिला अधूनमधून दोन महिन्यांपर्यंत मासिक पाळी चुकते.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak

अति तणावाचा ज्याचा हार्मोनल संतुलनावर नकारात्मक प्रभाव पडतो, हायपोथालेमसच्या कार्यपद्धतीत बदल होतो.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak

गर्भनिरोधक गोळ्या 28-दिवसांच्या डोस पॅकमध्ये येतात आणि त्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन दोन्हीचे डोस असतात यामुळे देखील तुम्हाला अनियमित मासिक पाळीचा त्रास होवू शकतो.

REASONS WHY PERIODS ARE LATE | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak