मुलं मुलींवर 'विश्वास' का ठेवतात? 'हे' आहे कारणं

Puja Bonkile

अनेक मुलं आहेत जे मुलींवर विश्वास ठेवतात.

relation | Dainik Gomantak

लहानपणापासुन ते मोठे होइपर्यंत आपण सर्व गोष्टी आईलाच सांगत असतो.

trust | Dainik Gomantak

मुलींमध्ये मुलांची भावना समजुन घेण्याची क्षमता असते असे मानले जाते.

Why do men trust women | Dainik Gomantak

मुलांना आपल्या गोष्टी या मुलींकडे सुरक्षित राहतील असे वाटते म्हणुन ते मुलींवर विश्वास ठेवतात.

Why do men trust women | Dainik Gomantak

मानसिकरित्या आधार मिळावा म्हणुन मुलं हे मुलींवर विश्वास ठेवतात.

Why do men trust women | Dainik Gomantak

जरी ते दाखवत नसेल तरी ते सर्व गोष्टी महिलांना सांगतात.

Why do men trust women | Dainik Gomantak

मुली त्यांच्या भावना समजु शकतात असे वाटते म्हणुन ते महिलांवर विश्वास ठेवतात.

Why do men trust women | Dainik Gomantak

मुलींना सर्व समस्या सांगितल्यास मुलांचे मन हलके होते.

Why do men trust women | Dainik Gomantak
Hapus Mango | Dainik Gomantak
येथे क्लिक करा