Puja Bonkile
तुम्ही अनेकदा कुत्र्यांना गाडीमागे धावताना पाहिले आहे.
कुत्रे असे का करतात हे आज जाणून घेऊया.
श्वान तज्ज्ञांच्या मत वैमनस्यातून हे करतात.
पण कुत्रे तुमच्याशी वैर करत नाही
कुत्रे गाडीच्या टायरवर येत असलेल्या दुर्गंधामुळे मागे लागतात.
कुत्र्यांचे नाक खुप संवेदनशील असते
अनेक वेळा कुत्रे गाडीच्या टायरवर लघुशंका करतात. त्याचा वास आल्यावर इतर कुत्रे गाडीमागे फुंकत धावतात.