Kavya Powar
भातामुळे वजन वाढते असे आपण ऐकले असेल, पण याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत
तांदळात भरपूर फायबर असते, त्यामुळे पचनशक्ती सुधारते
तांदूळ लवकर पचतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतो
भात पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने रक्तातील ऑक्सिजन आणि लाल रक्तपेशींना चालना देण्यास मदत करतो.
भातामुळे अॅनिमिया सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते
भातामुळे ऍलर्जी, व्हायरल इन्फेक्शन, सर्दी-खोकला इत्यादी समस्यांपासून वाचवण्यास मदत होते.