कोण आहे सर्वात श्रीमंत TV Actress? जाणून घ्या Net Worth

गोमन्तक डिजिटल टीम

हिना खान ही आजघडीला टीव्हीवरील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्री आहे. तिची एकुण संपत्ती 52 कोटी रूपये इतकी आहे. 'ये रिश्ता क्या कहलता है' या मालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

Hina Khan | Dainik Gomantak

टीव्हीवरील एक आश्वासक चेहरा म्हणजे जेनिफर विंगेट. मॉडर्न आणि पारंपरिक भुमिकांमध्ये तितकीच आकर्षक दिसणाऱ्या जेनिफरची एकुण संपत्ती 42 कोटी रूपये इतकी आहे.

Jennifer Winget | Dainik Gomantak

'ये है मोहब्बते' मालिकेतून नावारूपाला आलेल्या दिव्यांका त्रिपाठीने देशासह जगभरात स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिची नेट वर्थ जवळपास 37 कोटी रूपये आहे.

Divyanka Tripathi | Dainik Gomantak

शिवांगी जोशीने कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. ती देखील 37 कोटी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

Shivangi Joshi | Dainik Gomantak

टीव्हीवरील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये श्रीती झा हीचाही समावेश आहे. श्रीतीची एकुण संपत्ती 31 कोटी रूपये आहे.

Shriti Jha | Dainik Gomantak

रूबिना दिलैक हीला स्वतंत्र परिचयाची गरज वाटू नये. 'शक्ती' मालिकेनंतर 'बिग बॉस'च्या 14 व्या सीझनची विनर बनून ती घराघरात पोहचली. तिच्याकडे एकुण 31 कोटींची संपत्ती आहे.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

'कुबुल है' मालिकेतून नावारूपाला आलेल्या सुरभी ज्योतीने त्यानंतर अनेक शोज केले. सुरभीची एकुण संपत्ती 22 कोटी रूपये इतकी आहे.

Surabhi Jyoti | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा