Khan Sir: प्रसिद्ध खान सर का आहेत पुन्हा चर्चेत?

गोमन्तक डिजिटल टीम

जीएस रिसर्च सेंटर कोचिंगचे संचालक आणि YouTuber खान सर आता पुन्हा चर्चेत आले आहेत.

Khan Sir | Instagram

खान सरांनी नुकतेच प्रसिद्ध कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. नुकताच हो एपिसोड प्रसिद्ध झाला आहे.

Khan Sir | Instagram

खान सरांचे कपिल शर्माच्या शोमधील छोटे छोटे शॉर्टस् व्हायरल होत आहेत.

Khan Sir | Instagram

कोचिंग सेंटर चालवण्यासोबतच ते प्रसिद्ध यूट्यूबवर असून ते मोफत क्लासेस ही घेतात.

Khan Sir | Instagram

त्यांची शिकवण्याची शैली इतर शिक्षकांपेक्षा वेगळी असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

Khan Sir | Instagram

खान सरांचे पूर्ण नाव आहे फैजल खान ते मूळचे गोरखपूर, उत्तर प्रदेशचे आहेत. 

Khan Sir | Instagram

यूट्यूबवरती सामान्य अभ्यासाचे वर्ग द्यायला सुरुवात केली तेव्हापासून ते उत्तर प्रदेश आणि बिहारसह संपुर्ण विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. 

Khan Sir | Instagram
आणखी पाहण्यासाठी