Puja Bonkile
ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी जन्म झाला
सुरुवातीला शिक्षिका म्हणून नोकरी, त्यानंतर राजकारणात प्रवेश केला
1997 मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून विजयी झाल्या होत्या
2000 ते 2009 ओडिशा विधानसभेत आमदार, 2000 ते 2004 या काळात कॅबिनेट मंत्री
2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती
द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती झाल्या आहेत.