Pramod Yadav
टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा सध्या मोठ्या अडचणीत आहेत.
Instagramचेतन शर्मा यांचं एक स्टिंग ऑपरेशन झालं. त्यात त्यांनी टीम इंडियाबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळे त्यांची खुर्ची जाऊ शकते.
चेतन शर्मा यांना बीसीसीआय वर्षाला 1 कोटी 25 लाख रुपये सॅलरी देते.
चेतन शर्मा यांच्यावर कारवाई झाल्यास, त्यांना वेतनावर पाणी सोडावं लागेल.
प्रोफेशनल क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन करण्यासाठी इंजेक्शन घेतात, असं स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी म्हटलय.
सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजच्यावेळी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनावरुन त्याच्यात आणि टीम मॅनेजमेंटमध्ये मतभेद होते.
चेतन शर्मा यांनी विराट-रोहितच भांडण, विराट कोहलीला कॅप्टनशिपवरुन हटवणं याबद्दल देखील वक्तव्य केले आहे.