गोमन्तक डिजिटल टीम
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांचे नाव महनूर सुमरो हिच्याशी जोडले जाते.
33 वर्षीय बिलावल भुत्तो महनूर सुमरो हिच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
महनूर सुमरो पीपीपी पार्टीच्या संस्थापक रूकैय्या सुमरो यांची कन्या आहे.
महनूर देखील पक्षासाठी काम करत असते.
महनूर आणि बिलावल यांचे एकमेकांशी प्रेमाचे संबध असल्याची पाकिस्तानात चर्चा आहे.
दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जाते, यापूर्वी दोघांच्या लग्नाची अफवा देखील पसरली होती.
28 वर्षीय महनूर आपल्या आई-वडिलांसोबत कराचीमध्ये वास्तव्याला आहे.