राघवचे भावी सासू-सासरे व परिणीतीचे आई-वडील कोण आहेत?

गोमन्तक डिजिटल टीम

आप नेते राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा शनिवारी साखरपुडा पार पडला.

Raghav Parineeti

अनेक दिवसांपासून दोघांच्या नात्याविषयी चर्चा सुरू होत्या अखेर शनिवारी त्याला अधिकृत पुष्टी मिळाली.

Raghav Parineeti

दोघांचा शाही धाटात साखरपुडा पार पडला, त्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Raghav Parineeti

दरम्यान, दोघांबद्दल अनेक गोष्टी सध्या चर्चेत आहेत अशीच एक म्हणजे राघवचे भावी सासू-सासरे व परिणीतीचे आई-वडील कोण आहेत?

Raghav Parineeti

तर, परिणीती चोप्राच्या वडिलांचे नाव पवन चोप्रा असून त्यांचा अंबाला कॅन्टमध्ये सप्लायचा व्यवसाय आहे. त्यांना गाण्याची आवड आहे.

Raghav Parineeti

परिणीती चोप्राची आई एनआरआय आहे. होय, सिंगापूरमध्ये जन्मलेल्या परिणीतीची आई रीना मल्होत्रा ​​केनियामध्ये राहते.

Raghav Parineeti

रीना मल्होत्रा देखील काम करतात त्या एक यशस्वी ट्रॅव्हल व्लॉगर आहे.

Raghav Parineeti
Prerak Mankad | Dainik Gomantak