Puja Bonkile
भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
अनेकांना याची चव खुप आवडते.
भोपळ्याचे दोन प्रकार आहेत. पाढंरा आणि पिवळा असे आहे.
पांढऱ्या भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई असे पोषक घटक आढळतात.
आपल्याला अनेक आजारांपासून दुर ठेवतात.
सांधेदुखीवर उपयुक्त आहे.
प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.