दैनिक गोमन्तक
पांढरी लिलि अनेकांना आवडत असते
पांढरी लिलि लग्न समारंभ आणि पुजे- अर्चेत देखील वापरली जाते
लग्नसमारंभात पांढरी लिलि आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात याचे प्रतिक दर्शवते
आनंदी आयुष्याचे प्रतिकदेखील पांढरी लिलिला मानले जाते
सुदृढ आरोग्याचे प्रतिक देखील लिलिला मानले जाते
दिसायला सुंदर असणारे फुल माणसाचे मन उत्तम ठेवते
पांढरी लिलि आपल्या प्रियजणांना भेट म्हणूनही देता येते