25 व्या वर्षी केस पांढरे झाले? तुमच्या शरीरात 'या' जीवनसत्त्वाची आहे कमतरता

Akshata Chhatre

पांढरे केस

आजकाल केस पांढरे होणे हे केवळ वाढत्या वयाचे लक्षण राहिले नाही, तर हे थेट तुमच्या शरीरातील एका विशिष्ट पोषक तत्वाच्या कमतरतेचा परिणाम असू शकते.

vitamins for healthy hair | Dainik Gomantak

व्हिटॅमिन बी१२

केस फक्त वयानुसारच पांढरे होतात, असे मानणे चुकीचे आहे. वास्तविक पाहता, केसांना त्यांचा काळा रंग टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी१२ची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

vitamins for healthy hair | Dainik Gomantak

रंग देणाऱ्या पेशी

जेव्हा शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता होते, तेव्हा केसांना रंग देणाऱ्या पेशी व्यवस्थित काम करू शकत नाहीत.

vitamins for healthy hair | Dainik Gomantak

मोठे संकेत

जर तुम्हाला यासोबतच सतत थकवा, विसरभोळेपणा किंवा हात-पायांना मुंग्या येत असतील, तर हे व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेचे मोठे संकेत असू शकतात.Dainik Gomantak

vitamins for healthy hair | Dainik Gomantak

आहार

या समस्येपासून वाचण्यासाठी, तुमच्या आहारात दूध, पनीर, अंडी आणि फोर्टिफाइड धान्य समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे.

vitamins for healthy hair | Dainik Gomantak

आरोग्याचे प्रतिबिंब

निरोगी केस हे केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर तुमच्या संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब असतात

vitamins for healthy hair | Dainik Gomantak

पोषण

त्यामुळे योग्य पोषणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

vitamins for healthy hair | Dainik Gomantak

तणाव दूर होतो, डोळे चांगले राहतात; रोज अंडी खाल्ल्याने होतात अगणित फायदे

आणखीन बघा