गोमन्तक डिजिटल टीम
डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी दस-याच्या मुहूर्तावर नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली
आजही संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे
राष्ट्रीय सेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे.
भाजपचे अनेक मोठे नेते हे संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत.
संघाच्या पहिल्या शाखेत केवळ 5 व्यक्ती सहभागी होत्या. आज देशभरात 90 लाख स्वयंसेवक म्हणून काम करतात.
1975 मध्ये आणीबाणीवेळी संघातील सर्व अधिकारी व कामगारांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती.