गोमंतक ऑनलाईन टीम
गुंतवणुकीचा पर्याय म्हणून लोक आता बँक आणि पोस्ट ऑफिसशिवाय म्युच्युअल फंड्सचाही वापर करत आहेत.
म्युच्युअल फंड्सकडे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होण्याचे कारण म्हणजे त्यात मिळणारे जादा रिटर्न.
लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप फंड्समध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येऊ शकते.
इक्विटी फंडमध्ये गुंतवणुकीचा विचार असेल तर जोखीम घ्यायची मानसिकता ठेवायला हवी.
जर रिस्क घेण्याची इच्छा इसेल तर हायब्रिड फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी खर्चाचाही ताळमेळ लावा.
कमीत कमी पैशात, कमी गुंतवणुकीत स्टॉक आणि बाँड घेण्याची क्षमता म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून मिळते.